कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य

बेंगळुरू – ६ जुलै २०२५ या दिवशी या विषयावर बोलतांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मी फारसा मंदिरात जात नाही. तथापि मी गावांना भेट देतो, त्या वेळी जर तेथील मंदिरात मी गेलो नाही, तर लोक मला मते देणार नाहीत. ‘मी राजकारणी आहे ना ? मला जावेच लागते. न गेल्यास मते मिळणार नाहीत’, असे वक्तव्य त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ६ जुलै या दिवशी केले.
Karnataka CM Siddaramaiah ADMITS: "If I don’t visit temples, people won’t vote for me. I’m a politician, I have to go."
So it’s clear:
Congress’s temple visits = vote-bank stunt!🎭 True face of Congress exposed!
Last time it was Rahul Gandhi’s temple tour during elections.… pic.twitter.com/KZ1zrzZ9tm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2025
सिद्धरामय्या यांची प्रतिमा ‘नास्तिकतावादी’ अशी असूनही ते मंदिरांना भेटी देतात, तसेच बर्याच वेळा कपाळावर टिळाही लावतात. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी वरील ‘खुलासा’ केला.
संपादकीय भूमिका
|
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश