काँग्रेसच्या कर्नाटकातील मंड्या येथील काँग्रेसचे आमदार रमेश बंडिसिद्देगौडा यांची प्रशासनाला धमकी

मंड्या (कर्नाटक) – काँग्रेसचे आमदार रमेश बंडिसिद्देगौडा यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांना धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘सरकारी भूमी हस्तांतरणाच्या प्रकरणी मुसलमानाच्या नावाने भूमी हस्तांतरित केल्यास फाशी देईन’, असे सांगत श्रीरंगपट्टणम्चे आमदार बंडिसिद्देगौडा यांनी अधिकार्यांना धमकावले. ‘आतापर्यंत मुसलमानांच्या बाजूने असलेले आमदार आता त्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत’, असा आरोप येथील मुसलमानांनी केला आहे.
🚨 "Anyone illegally transferring govt land to Muslims will face the consequences!" – warns Congress MLA Ramesha Bandisiddegowda (Mandya, Karnataka) 🔥
He demanded that officials involved must be named & punished. The government must act strictly! ⚖️🔥 pic.twitter.com/UInlo37E0E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2025
संपादकीय भूमिकामुसलमानांना भूमी हस्तांतरण करणार्या अधिकार्यांची नावे जनतेला कळली पाहिजे आणि सरकारने अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी