
बंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांकांना सामूहिक विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना मंत्री जमीर अहमद यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली होती आणि आता आदेश काढण्यात आला, असे जमीर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी साहाय्य करणारे काँग्रेस सरकार ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !