|

बेंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नडमध्ये यक्षगान, कोला, रथोत्सव आणि नेमोत्सव यांसारखे कार्यक्रम अनेक वर्षांपासून होत आहेत; पण अलीकडे जन्माष्टमीच्या वेळी पोलिसांनी ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त केली आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवले. भाजप सरकारच्या काळात असे कधी झाले नाही; मात्र काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हिंदु परंपरांविषयी अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप भाजपचे आमदार वेदव्यास कामत यांनी कर्नाटक विधानसभेत २० ऑगस्ट या दिवशी केला. भाजपने प्रश्न उपस्थित करताच काँग्रेस आमदारांनी गदारोळ करण्यास चालू केले.
🚨 Karnataka Assembly clash over loudspeakers
🔸 @vedavyasbjp BJP: Police seizing systems during Hindu festivals
🔸 Speaker Khader: “You also want mosque loudspeakers removed”
👉 Truth: Hindus always take police permission. Many mosques flout rules & install loudspeakers… pic.twitter.com/idFhuspgdv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 21, 2025
विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी सांगितले की, परंपरा आणि कायदा यांमध्ये संतुलन आवश्यक आहे. भाजपनेही मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्याचे सूत्र मांडले होते.
संपादकीय भूमिका
|
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी