श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.

अयोध्येप्रमाणे संपूर्ण भारताला गतवैभव मिळवून द्यायचे आहे !

‘श्री रामललाच्या भव्य मंदिरामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारताचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते.

रामभक्तांनो, शरणागत आणि आर्त भाव वाढवून आपल्या हृदयमंदिरातही श्रीरामरायाची प्रतिष्ठापना करा !

‘प्रभु श्रीरामरायाचे तत्त्व आता अधिकाधिक कार्यरत झाले आहे. रामभक्तांनो, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीला रामभक्तीची जोड देऊन अंतःकरणात भक्तीचे दीप प्रज्वलित करूया.

भगवान श्रीविष्णूच्या देहातील सप्तस्थाने असलेली भारतातील सात मोक्षनगरे !

‘अयोध्या’, मथुरा, मायापुरी (हरिद्वार), काशी (वाराणसी), कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन) आणि द्वारका ही भारतातील सात मोक्षनगरे आहेत. यामध्ये ‘अयोध्या’ अग्रस्थानी आहे.

श्रीराममंदिरानंतर सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !

गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्‍या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले.

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, तेव्हा होणार्‍या सूक्ष्मातील प्रक्रियेचे एका संतांनी केलेले परीक्षण

श्रीरामतत्त्व मंदिराच्या खाली कार्यरत होतेच; परंतु विशिष्ट  लोकांमधील त्रासदायक शक्तीमुळे अनेक वर्षे ते (श्रीरामतत्त्व) अवरोधित होते. असे असले, तरी श्रीरामतत्त्व अजूनही तेथे टिकून आहे.

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.