अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक
‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !
‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !
मुख्याध्यापकच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कोण करणार ?
शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्या करण्यात येणार्या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहून सरकारची फसणवूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
कार्कळ तालुक्यातील मुंड्कुरू गावातील सच्चेरिपेटेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ईद-ए-मिलाद निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हिंदु संघटनांकडून याविषयी अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली.
भारतातील शाळांमधूनही हिंदु मुलांनाच सर्वधर्मसमभावाचे डोस देऊन त्यांचा बुद्धीभेद कसा केला जातो, याचे हे उदाहरण होय !
बदलापूर येथील घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व आदिवासी शाळांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने ९ सप्टेंबर या दिवशी घेतला.
समाजाला कलंक असलेल्या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
सरकारने अशा वासनांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा द्यायला हवी !