काँग्रेस आणि जिहादी संघटना यांचा संस्कृतद्वेष जाणा !
कर्नाटकात उभारण्यात येणार्या कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसने ‘बेकार’, तर जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.ने ‘परकीय भाषा’ म्हणत विरोध केला आहे.
कर्नाटकात उभारण्यात येणार्या कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसने ‘बेकार’, तर जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.ने ‘परकीय भाषा’ म्हणत विरोध केला आहे.
जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’ भारतातील सर्वांत प्राचीन भाषेला विरोध करण्याचे दुःसाहस करते, हे संतापजनक ! जर ‘संस्कृत’ परकीय असेल, तर ‘अरबी आणि उर्दू भाषांचे स्तोम भारतात का माजवले जात आहे ?’, याचे उत्तर धर्मांधांनी द्यावे !
असे संस्कृत विश्वविद्यालय प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये असले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भाषा आणि लिपी’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !
‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’
‘सुश्री’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘सुंदर आणि सद्गुणी स्त्री’, असा आहे. संस्कृतमध्ये हा शब्द कुमारिका, सौभाग्यवती आदी सर्व स्त्रियांना आदराने संबोधण्यासाठी वापरला जातो.
मंत्रोच्चारांना अंधश्रद्धा ठरवणार्या नास्तिकतावाद्यांना चपराक !
भाषाजड शिक्षणामुळे राष्ट्राच्या आधिभौतिक उत्कर्षास आवश्यक आणि पोषक असलेल्या विज्ञान, गणित इत्यादी महत्त्वाच्या विषयांच्या पर्याप्त अभ्यासास विद्यार्थी विन्मुख होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच आहे.
भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?
शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’