ब्राह्मण समाजाच्याही अडचणींना वाचा फोडणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पेशवा युवा मंच’कडून आभार !
व्यापक हिंदुत्वाचा विचार करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ने ब्राह्मण समाजाच्या काही अडचणींविषयी जी सहानुभूती दर्शवली, त्याविषयी आम्ही ‘पेशवा युवा मंच’ आणि समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहोत.