डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांचा ‘कला सारथी पुरस्कारा’ने सन्मान !

आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या येथील आश्रमात २५ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘भाव’ हा समारंभ पार पडला. गायन, वादन, नृत्य यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतून संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांनी ‘साधनावृद्धी आणि साधक निर्मिती’ या विषयावरील सत्संगाची संहिता सिद्ध करण्यासाठी केलेले मार्गदर्शन !

सनातन संस्थेचा मूळ उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या वर्षी साधकांना ‘साधना वृद्धी आणि साधक निर्मिती’, हे ध्येय दिले असणे.

साधकांची मने जिंकून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !

पू. अण्णा सर्वांशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलत असतात. त्यामुळे ते ऐकणार्‍यांची मने जिंकतात. ऐकणार्‍यांनाही त्यांनी सांगितलेले ऐकून तशी कृती करायला प्रेरणा मिळते.

सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) मालती शहा (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग !

पुणे येथील सनातन संस्थेच्या १२० व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) मालती शहा आजी (वय ८६ वर्षे) यांनी ६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी रात्री ८.३० वाजता देहत्याग केला.

‘सर्व देव करतो’, याची अनुभूती !

‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’

चिंचवड, पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट !

चिंचवड, पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट देत आहोत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड

ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी इस्रायल बनवण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे हिंदूही त्यांचा संकल्प विसरलेले नाहीत. आज श्रीराममंदिर साकार झाले आहे. पुढचा संकल्पही निश्‍चितपणे पूर्ण होईल !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे लक्षात आणून दिल्याचे महत्त्व अन् त्यामुळे साधिकेला झालेला लाभ !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.