
देहली – येथील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्त्यांच्या बैठकीत या महोत्सवाविषयी माहिती दिली. अधिवक्ता अवनीश शुक्ला यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी भारत मंडपम् येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. या महोत्सवात सहभागी होणार असल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या अधिवक्त्यांनी सांगितले.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !