नवी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन !
(‘ट्रेंड’ म्हणजे सामाजिक माध्यमांवर चर्चेत असलेला विषय)

नवी देहली – नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’मध्ये १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची उत्सुकता सर्वच स्तरांवर वाढत आहे. शंखनाद महोत्सवाच्या इन्स्टाग्राम खात्यावर ‘#liveShankhnadChallenge’ या ‘हॅशटॅग’द्वारे (‘हॅशटॅग’ म्हणजे सामाजिक माध्यमांवर एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) एक सादरीकरण चालू असून त्यामध्ये इच्छुकांनी स्वत: शंख वाजवून आणि त्याचा व्हिडिओ सिद्ध करून तो शंखनाद महोत्सवाच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
View this post on Instagram
फेसबूक, एक्स आणि इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांवर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित होत असून हिंदुत्वनिष्ठ अन् धर्माभिमानी त्यांचा प्रसार करत आहेत.
|
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court