
नवी देहली – राजधानी देहलीतील ‘भारत मंडपम्’ मध्ये १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एका मोठ्या राष्ट्रकार्याचा आरंभ आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी एका व्हिडिओद्वारे केले.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव में सहभागी होकर इसे भव्य और सफल बनाएं !
— अधिवक्ता @Vishnu_Jain1, सर्वोच्च न्यायालय तथा अध्यक्ष हिन्दू फ्रंट फॉर जस्टिस, दिल्लीसेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
☀️ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 🚩🗓️ 13-15 दिसंबर 2025
📍भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ… pic.twitter.com/ZWFWd4tfPP— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) November 26, 2025
सनातन राष्ट्र शंखनात महोत्सवामध्ये धर्माभिमानी हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘या महोत्सवाचा मुख्य विषय ‘सनातन राष्ट्र’ हा आहे. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून या कार्यक्रमाचा शंखनाद केला जात आहे. या ३ दिवसीय महोत्सवात सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी भविष्यात कोणती कार्यदिशा निश्चित करायची ?, यावर विस्तृत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने सनातन संस्कृतीची सुरक्षा आणि सनातन भारताची सुरक्षा यांवर विचारमंथन होणार आहे. त्यामुळे सनातन राष्ट्र संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे मी आवाहन करतो.’’
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक