Shankhnad Mahotsav Delhi : विविध राज्यांतील मान्यवरांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे निमंत्रण !
देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी विविध राज्यांतील आणि क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील सुप्रसिद्ध ‘भारत मंडपम्’मध्ये हा महोत्सव होणार आहे.