
नवी देहली – विश्व हिंदु परिषदेचे झारखंडमधील रांची येथील अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी आमंत्रित करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. या प्रसंगी सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे उपस्थित होते.
#Shankhnad_Mahotsav_Delhi – Delhi 🚩
Chandrakant Raypat, President of VHP (Ranchi), has been formally invited to the grand Shankhnad Mahotsav in Delhi.
Shrichitshakti (Mrs) Anjali Mukul Gadgil, spiritual successor of Sanatan Sanstha’s founder Sachchidananda Parabrahman (Dr)… pic.twitter.com/ciC7JheKgK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2025
🚩 Eminent Personalities Appeal to Attend the #Shankhnad_Mahotsav_Delhi in Delhi 🚩
🌏 “From the Capital, the message of Sanatan Rashtra will reach the world.”
– @SureshChavhanke, Chief Editor, @SudarshanNewsTV✨ “The Mahotsav will be a memorable celebration of Sanatan’s… pic.twitter.com/xVKN4uqdHH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2025
हा भव्य महोत्सव येत्या १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत भारत मंडपम्, नवी देहली येथे होणार असून राष्ट्रचेतना जागवणे आणि धर्मशिक्षणाद्वारे समाजाला एकत्र आणणे यांसाठी त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !