
देहली – ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आता काही दिवसच उरले आहेत. प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीची उत्सुकता शिगेला पोचली आहे. तो दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी प्रत्येकातील धर्मचेतना जागृत होत आहे. या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या www.SanatanRashtraShankhnad.in संकेतस्थळावर ‘काऊंटडाऊन’ (दिवसागणिक उलट मोजणी) चालू झाले आहे. महोत्सवाला किती दिवस, किती घंटे, किती मिनिटे आणि किती सेकंद राहिले आहेत, अशा स्वरूपाची आकडेवारी त्यात देण्यात आली आहे.
‘आयुष्यात एकदाच आध्यात्मिक जागृतीची संधी मिळत आहे. सहभागी व्हा, समर्थन द्या आणि इतिहासाचा भाग बना’, अशा स्वरूपाचे आवाहन या दिवस मोजणीच्या पृष्ठावर करण्यात आले आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न