महोत्सवाला येण्यासाठी धर्मप्रेमी आतुर !

देहली – येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जागृतीसाठी सामाजिक माध्यमांवर विविध व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. त्या व्हिडिओजना मोठ्या संख्येत ‘लाईक्स’ (आवडले) मिळत असून अनेक धर्मप्रेमी त्यावर वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रियाही देत आहेत.
धर्मप्रेमींच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया !
१. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव ही काळाची आवश्यकता आहे. महोत्सवाची आतुरतेने वाट पहात आहे !
२. ‘सनातन’ची वेळ आली आहे !
३. हा शंखनाद म्हणजे राष्ट्रचेतनेचा जागृत नाद आहे.
४. सनातन धर्माची पताका पुन्हा आकाशात फडकणार आहे. संस्कृती आणि शौर्य यांच्या महासंगमाची सिद्धता होत आहे. हा शंखनाद म्हणजे हिंदु राष्ट्राचा आरंभ आहे.
५. शंखनाद महोत्सवात सहभागी होणार्या प्रत्येक राष्ट्रभक्त नेतृत्वाला कोटी कोटी वंदन !
६. महोत्सवाच्या दर्शनासाठी आतुर !
७. अद्भुत…दैवी…न भूतो न भविष्यति । परमभाग्य आहे आमुचे । आम्हाला हा महोत्सव लाभला !
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court