समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?
जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.