दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – अक्षय्य तृतीया !

प्रसिद्धी दिनांक : १.५.२०२२

या अंकात काय वाचाल ?

  • अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व
  • सण साजरा करण्याची पद्धत !
  • उदककुंभदान, पितरांसाठी तिलतर्पण आदी विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र
  • सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
  • अलंकार विकत घेतांना घ्यावयाची काळजी
  • विविध पुराणांमधील अक्षय्य तृतीया !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३० एप्रिलला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी’ प्रणाली’त भरावी !