पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक भेट !
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
इतकी वर्षे सातत्याते ‘हिंदु धर्म’ हाच कशाप्रकारे राष्ट्राचा धर्म आहे ? हे समाज मनावर बिंबवण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू आहे. यासाठी परात्पर गुरूंचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी १८.१२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विष्लेषण प्रस्तूत करत आहोत.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त वक्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि हिंदु राष्ट्रविषयक मार्गदर्शन
सात्त्विकतेचा स्रोत असलेल्या ‘सनातन प्रभात’ला विनम्र वंदन ! भारतीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरील समाजाला साधनाप्रवण करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’, हे एक दिव्य आश्चर्यच आहे.
मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.
‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
पहा : ‘दैनिक सनातन प्रभात’ आयोजित २२ वा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा !