देवद येथील सनातनच्या आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार रहात असलेल्या खोलीत येऊन फुलपाखराने प्राण सोडणे

देवद आश्रमातही परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील चैतन्यामुळे फुलपाखरू आले. ‘जणू काही भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी त्या फुलपाखराने खोलीत येऊन प्राण सोडले’, असे आम्हाला जाणवले.’

श्रीमती शशिकला भगत यांना देवद आश्रमातील ध्यानमंदिराविषयी जाणवलेली सूत्रे

‘मला आश्रमातील ध्यानमंदिराच्या आठवणीने आनंद होतो. नवीन ध्यानमंदिराच्या मार्गिकेतून ध्यानमंदिरात जातांना ‘एक पांढर्‍या प्रकाशमान पोकळीतून, चैतन्याच्या लहरीतून जात आहे आणि ध्यानमंदिरात असलेल्या देवता बोलावत आहेत’, असे मला जाणवते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील आणि चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

स्वतःच्या अस्तित्वाने साधकजनांना आनंद देणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६३ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष तृतीया (२१.१.२०२२) या दिवशी पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. प्रार्थना महेश पाठक हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती देत आहोत.

दत्तजयंतीनिमित्त शिवगिरी संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता  शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात  आगमन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो ! – ह.भ.प. गणेश महाराज, देवद, पनवेल

८ डिसेंबर या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्‍या हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे आगमन झाले.

संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचेच काम समाजकंटकांनी केले आहे !

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.

संतांप्रती मनात अपार भाव असणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. मृण्मयी दीपक जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मृण्मयी दीपक जोशी ही या पिढीतील एक आहे !

पू. (सौ.) अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली, दुःखहारिणी आनंददायिनी ।

पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी, साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती.