देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अविनाश गिरकर (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास
मी बोटीवर नोकरी करत असल्याने सुटीत घरी येत असे. तेव्हा आमच्या घरासमोरील शाळेत आठवड्यातून एकदा सनातनचा सत्संग होत असे.
मी बोटीवर नोकरी करत असल्याने सुटीत घरी येत असे. तेव्हा आमच्या घरासमोरील शाळेत आठवड्यातून एकदा सनातनचा सत्संग होत असे.
ठाणे येथील प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पिकर), व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी नुकतीच सहकुटुंब देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट दिली.
पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
निनाददादाना सर्व साधकांविषयी आदरभाव आहे. विशेषतः वयस्कर साधकांविषयी त्यांना आपलेपणा आहे.
दुसर्याकडे असणारे सद्गुण आपण आत्मसात् करावेत. धर्माची वृद्धी आणि धर्माचे संरक्षण करणे, हे सनातनचे कार्य चांगले आहे, असे मार्गदर्शन येथील ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले.
सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’
समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.
‘मी दीड वर्षापूर्वी देवद आश्रमात रहात होते. मागील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) मी सांगली येथे घरी गेल्यानंतर दळणवळण बंदीमुळे मला घरीच थांबावे लागले. आता आश्रमात आल्यानंतर मला येथील वातावरणात चांगला पालट जाणवला.