५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील कु. मनुश्री अजय भारंबे (वय १६ वर्षे ) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मनुश्री ही या पिढीतील एक आहे !

श्री. पराग रत्नाकर भुरे यांना देवद आश्रमात आल्यावर जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. पराग भुरे यांना देवद आश्रमात पाऊल ठेवताच एखाद्या मंदिरात आल्याचे जाणवणे व आश्रमातील भोजनकक्षात असलेला सूचनाफलक हा अतिशय सुंदर माहिती देणारा एक आरसाच असणे.

देवद आश्रमातील साधक श्री. अमित हावळ यांना श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना तिचे अस्तित्व जाणवणे

सभागृहाच्या मध्यभागी श्री दुर्गादेवीचे दर्शन होऊन ‘ती हातातील शस्त्रांनी सूक्ष्म युद्ध करून साधकांचे रक्षण करत आहे’, असे दिसणे आणि ते दृश्य पाहून भाव जागृत होणे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार यांना ‘दादा’ या शब्दाचा उमजलेला आध्यात्मिक अर्थ !

सर्वसाधारणपणे संस्कारी कुटुंबांत वयस्कर व्यक्तींना आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’, ‘दादा’, ‘भाऊसाहेब’, ‘काका’, ‘पंत’ इत्यादी’ नावांनी संबोधले जाते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधक ‘सद्गुरु दादा’ असे संबोधतात.

प्रेमळ, अभ्यासू वृत्तीचे आणि साधनेमुळे स्वतःत पालट घडवून आणणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (वय ४२ वर्षे) !

१२.८.२०२१ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी आणि लहान बहीण यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी पू. शिवाजी वटकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनच्या देवद आश्रमामध्ये पू. अश्विनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना देवद आश्रमातील संत अन् काही ….

देवद आश्रमातील श्री. नंदकिशोर नारकर यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरुदेवांविषयी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

परात्पर गुरु डॉक्टर विश्वरूपात (विश्वाशी एकरूप झालेले) असून त्यांची भव्यता सप्तलोकांच्या वर आहे. साधकांना त्यांची चरणपूजा करता यावी, यासाठी त्यांनी वैकुंठ लोकातून त्यांचे चरण धरतीवर ठेवले आहेत; परंतु ते भूमीवर टेकले नाहीत…

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आशा गोडसे !

अतीवृष्टीमुळे आश्रमात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असतांना आम्ही धान्य वरच्या माळ्यावर ठेवण्यासाठी धान्याच्या गोण्या बांधत होतो. काकू देहभान विसरून गोणीत भराभर धान्य भरत होत्या. ‘काकू करत असलेली सेवा पाहून त्यांना सेवेची किती तळमळ आहे !’, असे मला जाणवले.

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील !

देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्याविषयी पू. (सौ.) आश्‍विनी पवार यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.