जुने गोवे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वायंगणी, जुने गोवे येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभदिनी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा विधीवत अन् मोठ्या थाटात झाला.