
एर्नाकुलम (केरळ) – ‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची २३ डिसेंबर २०२२ या दिवशी कोची येथे सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. कोची येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरंभी गायत्री चेतना केंद्र, पानमपल्लीनगर येथे मां गायत्रीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उदयनगर येथील शिव मंदिरात डॉ. पंड्या यांचे ‘श्रद्धा आणि विश्वास – आध्यात्मिक उन्नतीचे आधार’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते.

या वेळी कोचीच्या विविध समाजांचे प्रतिनिधी, अन्य आध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांनी डॉ. पंड्या यांचा सत्कार केला. या वेळी सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !