सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेले छायाचित्र पहातांना आलेल्‍या अनुभूती !

‘माझ्‍यावर आवरण आल्‍यामुळे सेवेला जाऊ नये’, असे मला वाटत होते; पण पू. वामन यांचे छायाचित्र पहाताच ‘मला चैतन्‍य मिळत आहे’, असे तीव्रतेने जाणवले.

पू. खेरआजींवर उपचार करणारे रत्नागिरी येथील आयुर्वेदाचार्य मंदार भिडे यांना पू. आजींविषयी जाणवलेली सूत्रे

मी पू. आजींच्या घरी गेल्‍यावर त्या आस्‍थेने माझी विचारपूस करायच्‍या आणि ‘‘तुमची प्रकृती ठीक आहे ना ?’’, असे विचारायच्‍या. तेव्‍हा पू. आजी माझ्‍या प्रकृतीची विचारपूस करत असल्‍याने ‘मी वैद्य आहे’, हा माझा अहंकार दूर व्‍हायचा.

द्वापरयुगातील पांडवांच्या मयसभेप्रमाणे रामनाथी आश्रमात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !

रामनाथी आश्रमात पंचमहाभूतांच्या परिणामांनी दिसून येणारे विविध पालट अनुभवले की, पांडवांच्या मयसभेत दुर्याेधनाला आलेले अनुभव कसे आले असतील, याची थोडी कल्पना करता येईल.

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी त्यांनी केलेले मार्गदर्शन . . .

शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये अध्‍यात्‍माचा समावेश आवश्‍यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्‍ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.

जीवनातील कठीण प्रसंगातही सतत सत्‌मध्‍ये रहाण्‍याची तळमळ असलेली आदर्श भावंडे कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) आणि श्री. आकाश श्रीराम (वय २४ वर्षे) !

सौ. विद्या सांगळे यांना सुवर्णा श्रीराम आणि तिचा मोठा भाऊ श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

लौकिक गोष्‍टींत न अडकता ‘ईश्‍वरप्राप्‍ती’ हे एकमेव ध्‍येय ठेवून साधनेत प्रगती करणार्‍या सनातनच्‍या साधिका !

‘आम्‍ही साधना करत नसतो, तर समाजातील इतर स्‍त्रियांप्रमाणे लौकिक गोष्‍टींत अडकलो असतो; पण तुमच्‍या कृपेने आम्‍ही साधनेत आलो आणि साधनेतील आनंद घेता आल्‍याने आम्‍हाला साधनेव्‍यतिरिक्‍त अन्‍य गोष्‍टींचा विसर पडला.

सेवेची आवड असलेल्‍या, मनमिळाऊ आणि कष्‍टाळू स्‍वभावाच्‍या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

श्रीमती सुमन हनुमंत गडकरी यांच्या निधनानंतर देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणार्‍या साधिका श्रीमती प्रमिला पाटील (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ८० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वय, अनुभव आणि साधना आदी सर्वच गोष्‍टींत उच्‍च स्‍थानी असलेल्‍या पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांची पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अनुभवलेली अहंशून्‍यता !

पू. वटकरकाकांनी वाढदिवसानिमित्त पाठवलेल्‍या लघुसंदेशातून त्‍यांची अहंशून्‍यता पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या लक्षात आली. त्‍याविषयी पुढील लेखात दिले आहे.