सेवेची तीव्र तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या नंदुरबार येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. निवेदिता जोशी (वय ५० वर्षे) !

काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्‍यांच्‍याकडून ते स्‍वीकारले जात नसे आणि त्‍या अस्‍थिर होत असत; पण आता त्‍या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्‍वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात. 

क्षण तो पहाण्‍या मी आतुरले ।

हवे मजला गुरुरायांचे (टीप) दर्शन । चालेल, जरी नाही पाहिले त्‍यांनी मज ॥ १ ॥
क्षणभर गुरुरूप पाहीन, त्‍यात हरवून मी जाईन । पहाता त्‍यांना ‘मी’पणा माझा

आनंदी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती अपार कृतज्ञताभाव असणारी कु. सुवर्णा श्रीराम !

सौ. विद्या नलावडे यांना कु. सुवर्णा श्रीराम यांच्या बरोबर रुग्णालयात असताना जाणवलेली त्यांची गुण वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधिकेने आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीही मी घरून परत आले; म्‍हणून माझ्‍यासाठी प्रसाद पाठवला आणि माझी विचारपूस केली. काही दिवसांनी मी पूर्वीप्रमाणे नियमित सेवा करू लागले. तेव्‍हा मी आजारातून बरी झाले; म्‍हणून त्‍यांनी मला पुन्‍हा प्रसाद दिला.

साधिकेला झालेले विविध शारीरिक त्रास, तिने केलेले विविध उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर तिला झालेले लाभ !

सद़्‍गुरु काकांच्‍या कृपेने अर्ध्‍या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्‍हणजे आपत्‍काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.

साधनेची तीव्र तळमळ असणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेले राजापूर (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७८ वे संत पू. (कै.) चंद्रसेन मयेकर (वय ८५ वर्षे) !

माघ कृष्‍ण प्रतिपदा (६.२.२०२३) या दिवशी पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

जीवनात ओढवलेल्‍या भीषण प्रसंगाला गुरुकृपेच्‍या बळावर सकारात्‍मक राहून सामोरे जाणारे रामनाथी आश्रमातील कु. सुवर्णा श्रीराम आणि श्री. आकाश श्रीराम !

शरिराचा एखादा अवयव निकामी झाल्‍यास दुसर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. ‘पुढे कसे होईल ?’, याची चिंता असते; परंतु ‘त्‍या दोघांना याची काळजी आहे’, असे वाटले नाही. 

साधकांनो, आपल्‍या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्‍य असल्‍याने संपर्क करतांना न्‍यूनगंड बाळगू नका !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर संकलित केलेली ग्रंथसंपदा अमूल्‍य असून पृथ्‍वीवर कुठेच उपलब्‍ध नसलेले ज्ञान सनातनच्‍या ग्रंथांमध्‍ये आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’

चरणसेवा आणि तपश्‍चर्या यांतील भेद समजणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

‘मी तपश्‍चर्या करत होतो’, असे म्‍हणण्‍यात काही अंशी तरी अहंभाव असतो. ‘आपण गुुरूंच्‍या समोर अखंड शिष्‍य भावातच असायला पाहिजे’, हेही यातून पू. वामन यांनी आम्‍हाला सहजतेने शिकवले.