भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर आणि चिंचवड (पुणे) येथील जिज्ञासूंसाठी दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माची पूजा म्हणजेच समष्टी साधनेत सहभागी व्हा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा पार पडला !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे समष्टी सेवा करणारे हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !

सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या संकल्पामुळे धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ हा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहे. या सत्संगातील सर्व धर्मप्रेमी ‘समष्टी सेवेतील सहभाग वाढवणे आणि नियमित व्यष्टी साधना करणे’ यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत.

जीवनातील कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर सामोरे जाणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

३ नोव्हेंबर या दिवशी येथील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट !

या सत्संगामुळे सर्व साधिकांमध्ये सकारात्मकता आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सेवा आणि व्यष्टी साधना यांतील आनंदही अनुभवता येत आहे.

समाजातील अधिकाधिक जण साधनेकडे वळावेत आणि ‘साधकांची पुढील टप्प्याची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दळणवळण बंदीच्या काळात केलेले विशेष प्रयत्न !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या कालावधीत सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला आणि त्यांच्यातील विविध गुणांचे दर्शन झाले.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आध्यात्मप्रसार करणार्‍या काही साधकांचा नियमित व्यष्टी आढावा घेत आहेत.हा त्याचा वृत्तांत…

महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.