दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !
गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.
सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.