‘साधकांनी कोरोना वैश्विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे
एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले.