स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या सौ. छाया गणेश देशपांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

आध्यात्मिक पातळी घोषित होणे ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा ! माझी आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे. प्रत्यक्षात माझे काहीच प्रयत्न नाहीत. त्यामुळेच हे सर्व देवानेच करून घेतले आहे.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

‘साधकांची प्रत्येक क्षणी साधना व्हावी’, असा ध्यास असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधव आणि साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘प्रताप व्हॉलीबॉल संघा’ची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्यासह ३६ मान्यवरांचा सन्मान !

प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्हाचे वाटप

सद्गुरु जाधवकाका आहेत गुरुदेवांची छबी ।

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी वाहिलेली भावपुष्पांजली पुढे दिली आहे.

आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘२३ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यांविषयी  मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी लेख स्वरूपात तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जळगाव येथील श्री. व सौ. वाघुळदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये