उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !
मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.
मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.
संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.
आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !
२४.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहूया.
साधकांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत असतांना आपण त्यांच्या दोष-अहं यांच्या निर्मूलनासह गुण आणि कौशल्य यांना दिशा दिली पाहिजे. त्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतून आपली प्रगती होते.
धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
सौ. सुनंदा जाधव यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेऊया.
तमिळनाडू उच्च न्यायालयाने ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार भाविकांनी केवळ भारतीय पारंपरिक वस्त्रे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत