सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !
देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.
देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.
वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’
सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत.ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.
कलियुगात केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी देवाने ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पृथ्वीवर पाठवून सर्वांवर पुष्कळ मोठी कृपाच केली आहे.
‘मृत्यूची स्थिती काय असते ?’, हे आजीच्या माध्यमातून आम्हाला जवळून दाखवून दिले आणि साधनेचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले.
माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’
‘अनुमाने २ मासांपासून माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पुष्कळ जळजळ होत होती, तसेच माझे डोळेही दुखत होते. मी उन्हात गेल्यावर मला ऊन सहन होत नव्हते.
वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !
‘सद्गुरु गाडगीळकाकांसारखे दिव्य आणि कृपावंत संत आम्हाला लाभणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आमच्यावर अपार कृपा आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’