Russia Ukraine War : युक्रेनला शस्त्रे पुरवणार्या देशांच्या सीमेवर क्षेपणास्त्रे तैनात करू !
पुतिन यांची अमेरिका आणि युरोपीय देश यांना धमकी
पुतिन यांची अमेरिका आणि युरोपीय देश यांना धमकी
या वेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा गौरव करणारा एक चित्ररथ खलिस्तान समर्थकांनी व्हँकुव्हर शहरामधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर नेला.
युक्रेनकडून शस्त्रे मिळालेल्या देशांना पुतिन यांनी दिली चेतावणी !
रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ने ही माहिती दिली.
जर चीन पाश्चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.
चीन आणि रशिया यांची टीका
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले.
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात रशियाकडून जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात ९ मे या दिवशी सैन्याचे संचलन आयोजित केले जाते
गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !
देशातील ७ शहरांत १० ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी