MP Road Accident : मध्यप्रदेशात ट्रॅक्टर ट्रोली उलटून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू
२ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
२ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई घटकांबळे यांच्याही पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने वाढ केली आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले.
शिवानी अग्रवाल आणि मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी मिळून हा कट रचला होता. ते दोघेही तेव्हा ससून रुग्णालयात उपस्थित होते, तसेच ‘मुलगाच गाडी चालवत होता’, हे शिवानी अग्रवाल यांनी कबूल केले आहे.
यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती निवारणाच्या सिद्धतेचा आढावा !
पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरण ! पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे रक्ताचे नमुने पालटले, तर त्याच्यासह असलेल्या अन्य २ अल्पवयीन मुलांचेही रक्ताचे नमुने पालटल्याची माहिती समोर येत आहे. या ३ मुलांचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाच्या अन्य ३ जणांना बोलावून त्यांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामध्ये घेण्यात आले. रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी … Read more
जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर अखनूरच्या तुंगी मोर भागात प्रवाशांनी भरलेली बस खोल खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर ४० प्रवासी घायाळ झाले. या बसमध्ये ७५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
ससूनमध्ये २० मे या दिवशी आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटण्यात आले होते. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने हे रक्ताचे नमुने आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याचे पुढे आले आहे.
२५ फेब्रुवारी या दिवशी शहरातील मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुला येथे एका चारचाकीने दोन युवकांना धडक देऊन त्यांना ठार केले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी रितिका उपाख्य रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अमान्य केला.