हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

धर्मांतरासाठी दबाव

 

हरदा (मध्यप्रदेश) – येथे शाहबाज शरीफ नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला राहुल गुर्जर असे नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. पोलिसांनी शाहबाज याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘इस्लाम स्वीकारल्यास स्वर्ग मिळेल’, असे शाहबाज या तरुणीला सांगत होता.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !