(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु किन्नराचे अन्य एका मुसलमान किन्नराने मौलवीच्या साहाय्याने धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. या वेळी अन्य किन्नर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
Prayagraj: Eunuch accuses another eunuch of forcibly converting her into Islam, demands police actionhttps://t.co/M5a9cB3BMU
— OpIndia.com (@OpIndia_com) June 22, 2022
१. पंकज असे या किन्नराचे नाव आहे. त्याला मुसलमान किन्नराकडून गुंगीचे औषध पाजून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. पंकज याने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चोरीचा आरोप करून त्याला मारहाण करण्यासह पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.
२. याविषयी ‘किन्नर कल्याण बोर्ड’नेही हस्तक्षेप करत पोलिसांत तक्रार केली आहे. बोर्डाच्या वैष्णवी नंद गिरि यांनी म्हटले की, आमची मागणी आहे की, आरोपीवर (धर्मांतर करणार्यावर) कठोर कारवाई केली पाहिजे.
संपादकीय भूमिकामुसलमान किन्नरांमध्येही धर्माविषयी किती अभिमान आहे, हे लक्षात घ्या ! |
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !