
मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरेतील जमुनापार भागात मौसीम कुरेशी या मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिच्यावर ३ मास लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवले. पीडित मुलीच्या विधवा आईने आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मौसीम कुरेशी आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ ने प्रसारित केले आहे.
संपादकीय भूमिकामुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात लव्ह जिहाद आणि हिंदूंवर अत्याचार होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! त्यांनी राज्यातील जिहाद्यांचे समूळ उच्चाटन करावे, हीच हिंदूंची अपेक्षा आहे ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन