१० जूनपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पालटणार !
कोकण रेल्वेने पावसाळा चालू होण्यापूर्वीची सिद्धता चालू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्या गटारांची स्वच्छता, मार्गावरील तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
कोकण रेल्वेने पावसाळा चालू होण्यापूर्वीची सिद्धता चालू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्या गटारांची स्वच्छता, मार्गावरील तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो पळून गेला. पोलिसांनी संपूर्ण परिसर आणि जंगलामध्ये शोधमोहीम तीव्र केली आहे. अन्वेषण चालू असतांना कह्यात असलेल्या आरोपीने पलायन करणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
राणे म्हणाले, ‘‘उद्योग चालले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे; मात्र आस्थापनाकडून जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी रहाणार असतील, तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे रहाणार.
पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे.
‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्याला ६ दिवस चालवण्यात येणार आहे. मडगाव, थिविम्, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, मुंबई सी.एस्.एम्.टी. या स्थानकांवर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ थांबेल.
वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसे सैनिकांनी महामार्ग विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांना दिली.
हिंदुत्वनिष्ठ युवकांनी मालकाला ‘त्या गायीचे पुढे काय होते ? गोवंश कसा संपत चालला आहे ? आणि त्याला आपणच त्याला कसे कारणीभूत आहोत ?’, याविषयी प्रबोधन केले.
दापोली तालुक्यातील नागरिकांना जाण्या-येण्यास नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, येथील बससेवा कायमस्वरूपी चालू करण्यात यावी.
सावरकर म्हणाले होते, ‘कितीही संकटे येऊ देत, जोपर्यंत बुद्धी, वाणी आणि लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत, तोपर्यंत कुणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत.’