सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !
प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.