वसईत लोकलच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू !
रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली.
रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली.
रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० मोठ्या पडद्यांचा (‘स्क्रीन्स’चा) समावेश होता.
वासनांध धर्मांध ! समाजात सर्वत्र वासनांधता बोकाळत असल्याने आपल्या लेकीबाळींच्या संदर्भात सतर्क रहा !
लोणावळा रेल्वेस्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली.या आंदोलनाकडे मावळचे खासदार, मावळचे आमदार आणि माजी आमदार, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी पाठ फिरवली.
मध्य रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत पालट करण्याचे आवाहन केले असता सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयाने कामकाजाच्या वेळा पालटण्याचा निर्णय घेतला.
पुणे येथून सुटणार्या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत.‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्या. यात अन्वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात !