मुंबई – अयोध्या येथील सोहळा पहाण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्थानकांवर उपलब्ध असणार्या मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखवले. मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि ‘एल्.इ.डी. स्क्रीन’ उपलब्ध असलेल्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये हा सोहळा दाखवण्यात आला. यामध्ये रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० मोठ्या पडद्यांचा (‘स्क्रीन्स’चा) समावेश होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पश्चिम रेल्वेकडून अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !
पश्चिम रेल्वेकडून अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !
नूतन लेख
- ध्वनीप्रदूषण करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !
- सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली
- पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !
- शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !
- जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज