पालघर – वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या मध्ये लोकलच्या अपघातात ३ रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली. हा अपघात कसा झाला किंवा यात निष्काळजीपणा कुणाचा आहे, याविषयी रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे.