बंगाल हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासादायक निवाडा !
जनतेने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायांविरुद्ध न्यायालये, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग अशा प्रत्येक घटनात्मक संस्थांकडे न्याय मागितला पाहिजे.
जनतेने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायांविरुद्ध न्यायालये, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग अशा प्रत्येक घटनात्मक संस्थांकडे न्याय मागितला पाहिजे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू झालेल्या ज्योतिषशास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने…
भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथील तिरुपती मंदिरात जाऊन भगवान श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.
कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाचा निधी ज्याला ‘मुजराई विभाग’ म्हणून ओळखले जाते, त्याचा पैसा यापुढे कोणत्याही अहिंदु धार्मिक संस्थांना देण्यासाठी वापरला जाऊ नये, असा आदेश कर्नाटक सरकारने दिला आहे.
मंदिरांना दान देणार्यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
आर्थिक संकटामुळे गीता प्रेस बंद होणार असल्याच्या बातम्यांवर खासदार रवि किशन यांनी केले आश्वस्त !
गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. केंद्र सरकारने या देशांतील मुसलमानेतर नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठीचे अर्ज मागवले आहेत.
गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे.
अशी शोधपत्रकारिता करण्याचा प्रयत्न देशातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी का कला नाही ? कि ‘हिंदु धर्म आणि त्यांच्या धार्मिक उत्सवांना लक्ष्य करण्यातच ते नेहमी धन्यता मानतात ?’ असे हिंदूंनी समजायचे ?