चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !
सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !
सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधामसहित ५१ मोठी मंदिरे देवस्थान बोर्डातून म्हणजेच सरकारीकरणातून लवकरच मुक्त करण्यात येतील, असे आश्वासन साधू आणि संत यांना दिले.
हिंदूंची मंदिरेही सुंदर आणि नक्षीकाम केलेली असली, तरी ती पर्यटनाची केंद्र होणार नाहीत, याचे भान हिंदूंनी आणि मंदिर व्यवस्थापनांनी ठेवायला हवे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत.
‘गूगल’ या ‘सर्चइंजिन’च्या ‘गूगल ट्रान्सलेटर’ या संकेतस्थळावर इंग्रजीमधील ‘गॉड ब्लेस यू’ या वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करतांना ‘अस्सलाम अलैकुम’ असे उर्दूमध्ये भाषांतर दाखवण्यात येत होते. याचा प्रसार धर्मांधांकडून होत असल्याचे लक्षात आल्यावर धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी सामाजिक माध्यमांतून गूगलकडे याविषयी तक्रार केली.
‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वसंतपंचमीला म्हणजेच १६ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्या संस्थेची गुरुकृपेने स्थापना केली.
वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !
श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.
अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !