परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी अनुभवलेले भावक्षण !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हृदयमंदिरात साजरा करण्याचे ठरवून त्याप्रमाणे प्रतिदिन प्रयत्न केल्यामुळे त्यांचे स्मरण आणि अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हृदयमंदिरात साजरा करण्याचे ठरवून त्याप्रमाणे प्रतिदिन प्रयत्न केल्यामुळे त्यांचे स्मरण आणि अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येणे
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त येथील आर्वी रोड येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अंबानगरी अमरावती येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली.
२० संघटनांचे १ सहस्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
ब्रह्मोत्सवाची ईश्वराला अपेक्षित अशी फलनिष्पत्ती साध्य व्हावी, यांसाठी ईश्वराने सुचवलेले उपाय
‘२३.२.२०२३ या दिवशी सप्तर्षी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून झालेल्या नाडीवाचन क्रमांक २२२ मध्ये ‘वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘देव भावाचा भुकेला असतो’, याची प्रचीती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि प.पू. आपटेआजी यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित साधकांना आली.
रथारूढ महाविष्णूची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! श्रीविष्णुरूपात रथात विराजमान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी कलेच्या माध्यमातून भाव अर्पण केला.
ब्रह्मोत्सवाला आलेल्या सर्व साधकांच्या चेहर्यावर भाव, आनंद आणि उत्साह ओसंडून वहात होता. प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने सोहळा सुंदर होण्यासाठी प्रयत्न करत होता.