‘पी.एफ.आय.’च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती यांवर बंदीचे आदेश
या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सनातन संस्थेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात् भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणार्या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे.
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली.
‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षांकडून रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना दुसरीकडे मुसलमानांच्या काही संघटनांनी बंदीचे स्वागत केले आहे. सुफी आणि बरेलवी मौलवींनी बंदीचे स्वागत केले आहे.
जिहादी आतंकवादी संघटनांशी संबंध असल्यावरून ‘यु.ए.पी.ए.’ कायद्यांतर्गत कारवाई
‘देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) विरुद्ध कारवाईचे सत्र चालूच आहे. ए.टी.एस्. त्यांचे काम करत आहे. पुरावे असतील, तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया ‘एम्.आय.एम्’चे खासदार इम्तियाज जलील यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे दिली.
देशविरोधी कार्य करणार्या पी.एफ्.आय. संघटनेवर केंद्र सरकारने कारवाई केली असून राज्य सरकारही कारवाई करत आहे. या संघटनेच्या सदस्यांना जिथे असतील तेथून शोधून झोडून काढावे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करून पी.एफ्.आय.चा पुतळा जाळण्यात आला. याचसमवेत पाकिस्तानचाही झेंडा जाळण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक