सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !
‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?
‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?
मुंबईसारख्या अवाढव्य शहरात प्रतिदिन सहस्रो वाहने प्रदूषणकारी धूर सोडत असतांना केवळ १४ टक्के वाहनेच प्रदूषणकारी कशी आढळली ?
प्रकल्प रेंगाळल्याने पणजीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवून संबंधित यंत्रणांना धारेवर धरले आहे !
कल्याण येथे वारंवार असे प्रकार आढळत असतांना अधिकार्यांनी यापूर्वी कारवाई का केली नाही ? सामान्यांनाही प्रदूषण कशामुळे होते ते कळते, ते प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांना लक्षात येत नाही का ?
गोव्याची राजधानी पणजीमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या २ न्यायमूर्तींनी पणजीतील धूळप्रदूषणासंदर्भात स्वतः प्रत्यक्ष पहाणीही केली. त्यामुळे अशी कामे करतांना स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा येथील न्यायमूर्ती महेश सोनक आणि वाल्मीकि मिनेझीस यांच्या खंडपिठाने १ एप्रिल या दिवशी स्वतः या कामांची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी अशी टिपणी केली.
केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
न्यायाधीश पहाणी करणार म्हणून कामे करणारे आस्थापन उपाययोजनांच्या नावाखाली दिखाऊपणा करत आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? संबंधित आस्थापनांनी या उपाययोजना आधीच केल्या असत्या, तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नसता !
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.