राजकीय पक्षांची हिंदुत्वाविषयीची दांभिकता

आजच्या संदर्भात ‘सत्य’ या शब्दाऐवजी ‘हिंदु’ हा शब्द घेतला, तर आजच्या तथाकथित विद्वानांकडून (नीच लोकांकडून) ‘हिंदु’ किंवा ‘हिंदुत्व’ या शब्दाचा अर्थ त्यांनी निर्माण केलेल्या कथानकाला योग्य होईल, अशा पद्धतीने घेतला जात आहे.

Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ !

वाजपेयी युगापासून मोदी युगापर्यंत राहिलेले बहुधा एकमेव आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख !

पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !

जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पळशी गावात प्रचारासाठी गेलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी अडवले.

महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा झाली त्यात ते बोलत होते.

मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !

मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’च्या उमेदवार माधवी जोशी यांच्या प्रचार खर्चाच्या पहिल्या पडताळणीमध्ये तफावत दिसून आली आहे.

Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.

आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सभेला न जाण्याच्या नोटिसा ! – डॉ. अमोल कोल्हे

करंदी या गावातील ‘महाविकास’ आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमांतून सभेला जाऊ नये, अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, असा आरोप ‘महाविकास आघाडी’चे लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

धुळे येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन अवैध !

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन छाननीअंती अवैध ठरवले आहे.

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज येथे पदयात्रेचे आयोजन !

सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ ५ मे या दिवशी सकाळी १० वाजता मिरज येथे महायुतीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !

जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !