स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे अल्पसंख्यांकांविषयीचे धोरण
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत, त्यांनी त्यांच्या धोरणांविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे होय !
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत, त्यांनी त्यांच्या धोरणांविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे होय !
भारतातील सार्वत्रिक निवडणुका स्थिर वातावरणात चालू आहेत, अन्यथा जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला.
लोकप्रतिनिधी राष्ट्राचे भवितव्य घडवणार्या संसदेत बसणार, म्हणजे राष्ट्रासमोरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास, विचार आणि त्यासाठी आवश्यक भ्रमण अन् या सर्वांसाठी एक मनाने केवळ या महत्त्वाच्या दायित्वासाठीच वेळ देणे आवश्यक आहे.
या वेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये जाण्याविना पर्याय नाही. शरद पवार यांचीही मी शाश्वती देत नाही.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !
हिंदूंच्या हितासाठी सातासमुद्रापलीकडे कार्य करणार्या पूर्णिमा नाथ यांचे अभिनंदन ! असे हिंदूच हिंदु धर्माची वास्तविक शक्ती होत ! विस्कॉनसिन राज्यातील मिलवॉकी येथून मिळाली उमेदवारी !
काँग्रेस निवडून यावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले.
या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.
या वेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत.