India Taiwan Relation : (म्हणे) ‘भारताने तैवानच्या राजकीय चालीला विरोध केला पाहिजे !’ – चीन
तैवानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयावरून अभिनंदन केल्याने चीनचा थयथयाट !
तैवानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयावरून अभिनंदन केल्याने चीनचा थयथयाट !
हा सोहळा अमरावती येथे होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
यापुढे हिंदूंसमोर एक धर्माभिमानी हिंदु म्हणून एकगठ्ठा मतदान करणे, हाच पर्याय असेल. एकूणच स्वतःच्या उणावलेल्या जागांविषयी विचारमंथन करायला भाजप बौद्धिकदृष्ट्या पूर्ण सक्षम आहे. तो ते करीलच; पण काही त्रुटी मात्र त्याला निश्चितच सुधाराव्या लागतील.
तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
चंद्राबाबू नायडू घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजपने या निवडणुकीत ४०० पारची घोषणा दिली होती; मात्र सध्या समोर आलेल्या निकालानुसार भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९० जागांवर आघाडीवर आहे, तर ‘इंडी’ आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे.
शेतकर्यांना बियाण्यांसाठी रांगेत उभे करून ते स्वतः मात्र थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. राज्याला लुबाडण्याचे काम चालू असून सत्ताधार्यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सांगली येथील कार्यक्रमात खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी यांचे आमदार अमोल मिटकरी यांना खडेबोल !
घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केले.